Sunday, February 12, 2017

चिंब

प्रेमात कान्हा च्या
राधा आकंठ चिंब न्हाली
सुर बासुरी चे उमटता
ती शामरुप झाली
-दर्शन

No comments:

Post a Comment